कार्यक्रम
एकत्र येण्याचा उत्सव
एकूण कार्यक्रमाची वेळ: सकाळी ११:०० ते सायं. ०५:००
- स्वागत / उद्घाटन
- वधू–वर डिजिटल परिचय सत्र
- डिजिटल परिचय प्रकाशन
- समाजबंधूंचा स्नेहसंवाद
- गुणवंत विद्यार्थी सत्कार
- विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सत्कार
कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक आयोजन समितीकडून जाहीर केले जाईल.